खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला ‘खाटीकखान्याचे खत’ ( Khatik-Khana Fertilizer ) म्हणतात. यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते. या प्रकारच्या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. या खतांचा वापर करून आपण जमिनीत चांगले सूक्ष्मजंतू वाढवू शकतो, त्यामुळे माती निरोगी होते आणि पोषक तत्वे वनस्पतींना अधिक सहज उपलब्ध होतात. यामुळे पिके मजबूत मुळे आणि पाने वाढतात, कीड आणि रोगांचा चांगला प्रतिकार करतात आणि अधिक उत्पन्न देतात. हे खतामुळे पिकाची गुणवत्ताही सुधारते.
तुम्ही कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) या विषयीची माहिती कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.

खाटीकखाना ( Slaughter Factory ):
खाटीक खाना म्हणजे कत्तलखाना, कसाही खाना किंवा पशुवधगृह होय. यामध्ये गाई-म्हशी, शेळ्यामेंढ्या, डुकरे वगैरेंची मोठ्या प्रमाणात कत्तल करून खाण्यालायक मांस तसेच रक्त, चरबी, कातडी-चामडी, केस वगैरे पद्धतशीर गोळा केली जातात. आणि जे उर्वरित अवशेष असतात म्हणजेच जनावरांचे रक्त नको असलेले भाग यांचा उपयोग खत तयार करण्यासाठी केला जातो. याच खताला ‘खाटीकखाना खत’ ( Khatik-Khana Fertilizer ) असे म्हणतात.

घरगुती उपयोगासाठी एखाद-दुसरे जनावर कापले जाते. त्याचप्रमाणे थोड्या मोठ्या खेड्यातून मांसोत्पादनासाठी दोन-चार जनावरांची कत्तल केली जाते. मोठ्या शहरांतून मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल करून मांस तसेच इतर पदार्थ मिळविण्यासाठी आधुनिक व सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात येते. येथे अशा प्रकारच्या ठिकाणांचाच विचार करण्यात आलेला आहे. मांसाच्या जरूरीच्या प्रमाणात लहानमोठे खाटीकखाने बांधणे जरूरीचे असते. मुंबई महानगरपालिकेने देवनार येथे बांधलेल्या अद्ययावत व आदर्श खाटीकखान्याची माहिती या लेखात शेवटी देण्यात आलेली आहे.
खाटीकखाण्याचे खत आणि फायदे ( Fertilizer and benefits of Khatikkhana ):

- गुनापासेलम ही वनस्पतींसाठी अत्यंत चांगली टॉनिक आहे. हे वनस्पतींच्या वाढीसाठी मदत करते.
- हे वनस्पतींना आवश्यक असणारे नत्र पुरवते. त्यामध्ये 8% ते 10% इतके नत्र असते.
- त्यांचे खत हे अमीनो ऍसिडस्, सूक्ष्मजीव, सूक्ष्म आणि पोषक घटकांचे समृद्ध स्त्रोत आहे.
- हे खत मातीमधील प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करते.
- हे खत नैसर्गिक वाढ प्रमोटर आणि कीटकनाशक म्हणून प्रभावी आहे.
निष्कर्ष / Conclusion
म्हशी, शेळ्यामेंढ्या, डुकरे वगैरेंची मोठ्या प्रमाणात कत्तल करून खाण्यालायक मांस तसेच रक्त, चरबी, कातडी-चामडी, केस वगैरे पद्धतशीर गोळा केली जातात. आणि जे उर्वरित अवशेष असतात म्हणजेच जनावरांचे रक्त नको असलेले भाग यांचा उपयोग खत तयार करण्यासाठी केला जातो. याच खताला ‘खाटीकखाना खत’ ( Khatik-Khana Fertilizer ) असे म्हणतात.
FAQs
1. खाटीक खाण्याचे खत म्हणजे काय ? ( What is Khatik Khana Fertilizer ? )
म्हशी, शेळ्यामेंढ्या, डुकरे वगैरेंची मोठ्या प्रमाणात कत्तल करून खाण्यालायक मांस तसेच रक्त, चरबी, कातडी-चामडी, केस वगैरे पद्धतशीर गोळा केली जातात. आणि जे उर्वरित अवशेष असतात म्हणजेच जनावरांचे रक्त नको असलेले भाग यांचा उपयोग खत तयार करण्यासाठी केला जातो. याच खताला ‘खाटीकखाना खत’ ( Khatik-Khana Fertilizer ) असे म्हणतात.
2. खाटीकखाना खताचे फायदे कोणते ? ( What are the Benefits of Khatikkhana Fertilizer ? )
1. गुनापासेलम ही वनस्पतींसाठी अत्यंत चांगली टॉनिक आहे. हे वनस्पतींच्या वाढीसाठी मदत करते.
2. हे वनस्पतींना आवश्यक असणारे नत्र पुरवते. त्यामध्ये 8% ते 10% इतके नत्र असते.
3. त्यांचे खत हे अमीनो ऍसिडस्, सूक्ष्मजीव, सूक्ष्म आणि पोषक घटकांचे समृद्ध स्त्रोत आहे.
4. हे खत मातीमधील प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करते.
3. खाटीकखाना म्हणजे काय ? ( What is Khatikkhana fertilizer / Slaughter Factory ? )
खाटीकखाना म्हणजे कत्तलखाना, कसाही खाना किंवा पशुवधगृह होय. यामध्ये गाई-म्हशी, शेळ्यामेंढ्या, डुकरे वगैरेंची मोठ्या प्रमाणात कत्तल करून खाण्यालायक मांस तसेच रक्त, चरबी, कातडी-चामडी, केस वगैरे पद्धतशीर गोळा केली जातात.
आजच्या या खाटीकखान्याचे खत ( Khatik-Khana Fertilizer ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा.
Related Topics