सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers

Types of Organic Fertilizers-Manure

प्राणी व वनस्पती अश्या प्रकारच्या नैसर्गिक घटकांपासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय शेती ( Organic Farming ) म्हणजे नैसर्गिक पद्धतीने व पर्यावरणाला सुसंगत अशा घटकांचा वापर करून केलेली शेती होय. या शेती पद्धतीमध्ये निसर्गाशी सुसंगतपणे काम केले जाते. तुम्ही सेंद्रिय शेती ( Organic Farming ) आणि रासायनिक शेती ( Chemical Farming … Read more

सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते ? Advantage & Disadvantage of Organic Farming?

सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते-Advantage & Disadvantage of Organic Farming

हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात रासायनिक शेतीमुळे शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र नंतर जमीन कठीण होऊ लागली. आधीच्या काळात जमिनीची मशागत ही लाकडी नांगराने करत असत. ती नंतरच्या काळात लोखंडी नांगराने नांगरावी लागली कारण जमीन जास्तच कठीण होऊ लागली. त्यानंतर शेतीची मशागत ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली.म्हणजेच रासायनिक औषधामुळे … Read more

सेंद्रिय शेती विरुद्ध रासायनिक शेती / Organic Farming Vs Chemical Farming

Organic Farming Vs Chemical Farming

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त रासायनिक खते , औषधे यांचा वापर टाळून करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.सेंद्रिय शेती काळाची गरज बनत आहे. शरीराला अपायकारक रासायनिक औषधींचा सहजपणे व अति प्रमाणात वापर होत आहे. हा होत असलेला वापर पाहता सेंद्रिय शेती व सेंद्रिय पद्धतीने … Read more

सेंद्रिय शेती Organic Farming/Agriculture म्हणजे काय ?

Organic-Farming

सेंद्रिय शेती ( Organic Agriculture ) हा शेती आणि अन्न उत्पादनाचा एक दृष्टीकोन आहे जो पिकांचे उत्पादन आणि पशुधन वाढवण्यासाठी नैसर्गिक आणि शाश्वत पद्धतींचा वापर करण्यावर भर देतो. सेंद्रिय शेती Organic Farming – ज्याचा उद्देश पर्यावरण, वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यात सुसंवादी संतुलन निर्माण करणे हा आहे. भारत हा कृषिप्रधान ( Agriculture ) देश आहे. … Read more