रासायनिक शेती म्हणजे काय? फायदे, धोके आणि परिणाम कोणते? ( What is Chemical Farming? Benefits, Risks, and Impact Explained Simply )

What is Chemical Farming? Benefits, Risks, and Impact

रासायनिक शेती ( Chemical Farming ) ही कृत्रिम खते ( Synthetic Fertilizers ), कीटकनाशके ( Pesticides ), तणनाशके ( Herbicides ) आणि बुरशीनाशके ( Fungicides ) वापरून पीक उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे. या ब्लॉगमध्ये, आपण ही रसायने पिकांची वाढ कशी वाढवतात आणि कीटकांवर नियंत्रण कसे ठेवतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत जास्त … Read more

मिश्र शेती ( Mixed Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming

मिश्र शेती-Mixed Farming

मिश्र शेती ( Mixed Farming ) यामध्ये नावाप्रमाणेच एकापेक्षा जास्त पिकांची एकत्रितपणे शेती केली जाते. वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांमध्ये लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतामध्ये लावण्याच्या पद्धतीला ‘मिश्र शेती ( Mixed Farming )’ असे म्हणतात. या पद्धतीच्या शेतीमध्ये प्रामुख्याने तृणधान्यांचे पिके आणि कडधान्यांचे पिके घेतली जातात. त्याचबरोबर इतर काही पिकांचाही या पद्धतीमध्ये समावेश केला जातो. … Read more

कोरडवाहू शेती ( Dry Land Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming

कोरडवाहू शेती-Dry Land Farming

कोरडवाहू शेती ( Dry Land Farming ) मध्ये पिकांच्या बिगर सिंचन लागवडीसाठी विशिष्ट कृषी तंत्रांचा समावेश आहे. कोरडवाहू शेती ही कोरडवाहू जमिनीशी संबंधित आहे, ज्या भागात थंड ओल्या ऋतूचे वैशिष्ट्य आहे ( ज्यामुळे पिकांना कापणीपूर्वी मिळणारी अक्षरशः सर्व आर्द्रता जमिनीवर आकारली जाते ). त्यानंतर उबदार कोरडा हंगाम येतो. ते शुष्क परिस्थिती, अवर्षण प्रवण क्षेत्र आणि … Read more

वृक्षारोपण ( Plantation ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming

वृक्षारोपण-Plantation

नवनवीन प्रकारचे लहान लहान रोपे एका ठिकाणाहून खोदून दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा प्रक्रियेला ‘वृक्षारोपण’ ( Plantation ) किंवा ‘वृक्ष लागवड’ असे म्हणतात. त्याचबरोबर बऱ्याच वेळा बिया पेरून देखील झाडे वाढवली जातात. आपल्याला झाडे आणि वनस्पतींमधून ऑक्सिजन मिळतो, जो आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्ग सर्व सजीवांवर वृक्ष आणि वनस्पतींच्या माध्यमातून अनंत उपकार करतो. झाडे आणि … Read more

ओल्या जमिनीची शेती ( Wet Land Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming

ओल्या जमिनीची शेती ( Wet Land Farming )-Organic Farming

पाणथळ जमिनीची सोपी व्याख्या म्हणजे जमिनीचे क्षेत्र जे सहसा पाण्याने भरलेले असते. अशा जमिनीमध्ये केली जाणारी शेती म्हणजे ‘ओल्या जमिनीची शेती’ ( Wet Land Farming ) होय. पाणथळ जमीन ही अशी क्षेत्रे आहेत जिथे “पाणी माती झाकून ठेवते किंवा वर्षभर मातीच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या जवळ असते किंवा वाढत्या हंगामासह वर्षभरात वेगवेगळ्या कालावधीसाठी असते. तुम्ही ‘शेणखत’ … Read more

निर्वाह शेती ( Subsistence Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming

निर्वाह शेती-Subsistence Farming

‘निर्वाह शेती ( Subsistence Farming )’ म्हणजे नावाप्रमाणेच उदरनिर्वाहासाठी केली जाणारी शेती असे होय. यामध्ये जवळपास सर्व पिके घेतली जातात. त्याचबरोबर पशुधन म्हणजेच गाई, म्हशी, शेळ्या, यांसारखे जनावरेही पाळली जातात. या सर्वांमधून शेतकऱ्यांना जो फायदा होतो त्यातून शेतकरी कुटुंबाचे पालन पोषण केले जाते. यामध्ये प्रामुख्याने दैनंदिन जीवनासाठी लागणारे अन्नधान्य मिळवले जाते आणि जे उत्पन्न शिल्लक … Read more

शेणखत ( Cow Dung Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers

शेणखत ( Cow Dung Manure )

‘शेणखत’ ( Cow Dung Manure ) म्हणजे नावाप्रमाणेच जनावरांच्या विष्ठेपासून तयार केलेले खत होय. शेणखत प्रामुख्याने गाई, म्हशी, बैल, थोड्याफार प्रमाणात शेळ्या व मेंढ्या यांची विस्टा तसेच या प्राण्यांचे मूत्र आणि उरलेला चारा यांचा एकत्रित मिश्रण असते. वरील सर्व घटकांना खड्ड्यामध्ये एकत्रित करून कुजण्यासाठी ठेवले जाते. आणि काही काळानंतर या शेणखताचा वापर शेतकरी मित्र शेतातील … Read more

सेंद्रिय खते व प्रकार ( Types of Organic Fertilizers )

Types of Organic Fertilizers-Manure

प्राणी व वनस्पती अश्या प्रकारच्या नैसर्गिक घटकांपासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत ( Organic Fertilizers ) म्हणतात. सेंद्रिय शेती ( Organic Farming ) म्हणजे नैसर्गिक पद्धतीने व पर्यावरणाला सुसंगत अशा घटकांचा वापर करून केलेली शेती होय. या शेती पद्धतीमध्ये निसर्गाशी सुसंगतपणे काम केले जाते. तुम्ही सेंद्रिय शेती ( Organic Farming ) आणि रासायनिक … Read more

सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते ? Advantage & Disadvantage of Organic Farming?

सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते-Advantage & Disadvantage of Organic Farming

हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात रासायनिक शेतीमुळे शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र नंतर जमीन कठीण होऊ लागली. आधीच्या काळात जमिनीची मशागत ही लाकडी नांगराने करत असत. ती नंतरच्या काळात लोखंडी नांगराने नांगरावी लागली कारण जमीन जास्तच कठीण होऊ लागली. त्यानंतर शेतीची मशागत ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली. म्हणजेच रासायनिक … Read more

सेंद्रिय शेती विरुद्ध रासायनिक शेती / Organic Farming Vs Chemical Farming

Organic Farming Vs Chemical Farming

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त रासायनिक खते , औषधे यांचा वापर टाळून करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती ( Organic Farming ) होय.सेंद्रिय शेती काळाची गरज बनत आहे. शरीराला अपायकारक रासायनिक औषधींचा सहजपणे व अति प्रमाणात वापर होत आहे. हा होत असलेला वापर पाहता सेंद्रिय … Read more