गोमूत्र ( Cow Urine ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers

गोमूत्र-Cow Urine

फार पूर्वीच्या काळापासून गाईला आपण माता असे मानतो. आयुर्वेदामध्येही गाईचे महत्व तसेच तिच्यापासून मिळणारे शेण, गोमूत्र याचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे. गायींची लघवी म्हणजे ‘गोमूत्र’ ( Cow Urine ) होय. गोमूत्र मध्ये पिकांची वाढ होण्यासाठी व चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळण्यासाठी परिणामकारक अन्नद्रव्य असतात. गोमूत्र एकाच वेळी तीन प्रकारे पिकांसाठी फायदे कारक ठरते. ते म्हणजे खत, … Read more

खाटीकखान्याचे खत ( Khatik-Khana Fertilizer ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers

खाटीकखान्याचे खत-Khatik Khana Fertilizer

खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला ‘खाटीकखान्याचे खत’ ( Khatik-Khana Fertilizer ) म्हणतात. यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते. या प्रकारच्या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. या खतांचा वापर करून आपण जमिनीत चांगले सूक्ष्मजंतू वाढवू शकतो, त्यामुळे माती निरोगी होते आणि पोषक तत्वे वनस्पतींना अधिक सहज उपलब्ध … Read more

माशांचे खत ( Fish Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers

Fish Manure

माशांचे आतडे, डोके, त्वचा किंवा इतर कोणताही भाग जे लोक खात नाहीत ते आंबवून किंवा कंपोस्ट करून जे सेंद्रिय खत तयार केले जाते त्याला ‘माशांचे खत’ ( Fish Manure ) असे म्हणतात. माशांच्या कचऱ्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. माशांच्या खतांचा वापर करून आपण जमिनीत चांगले सूक्ष्मजंतू वाढवू शकतो. त्यामुळे माती निरोगी … Read more

गांडूळ खत ( Vermicompost ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers

गांडूळ खत-Vermicompost

आजच्या काळात खूप सारे शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. त्यासाठी सेंद्रिय खतांची गरज असते. म्हणून शेतकरी प्रामुख्याने गांडूळ खत प्रकल्प उभारतात. हा प्रकल्प उभारण्याचे कारण म्हणजे गांडूळ खतापासून एक घरबसल्या व्यवसाय देखील करता येतो व तसेच त्या गांडूळ खताचा वापर शेतीसाठी देखिल केला जातो, रासायनिक खत वापरल्याने आपल्या जमिनीची खुप जास्त प्रमाणात धूप होते. … Read more

सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers

Types of Organic Fertilizers-Manure

प्राणी व वनस्पती अश्या प्रकारच्या नैसर्गिक घटकांपासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय शेती ( Organic Farming ) म्हणजे नैसर्गिक पद्धतीने व पर्यावरणाला सुसंगत अशा घटकांचा वापर करून केलेली शेती होय. या शेती पद्धतीमध्ये निसर्गाशी सुसंगतपणे काम केले जाते. तुम्ही सेंद्रिय शेती ( Organic Farming ) आणि रासायनिक शेती ( Chemical Farming … Read more

सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते ? Advantage & Disadvantage of Organic Farming?

सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते-Advantage & Disadvantage of Organic Farming

हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात रासायनिक शेतीमुळे शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र नंतर जमीन कठीण होऊ लागली. आधीच्या काळात जमिनीची मशागत ही लाकडी नांगराने करत असत. ती नंतरच्या काळात लोखंडी नांगराने नांगरावी लागली कारण जमीन जास्तच कठीण होऊ लागली. त्यानंतर शेतीची मशागत ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली.म्हणजेच रासायनिक औषधामुळे … Read more

सेंद्रिय शेती विरुद्ध रासायनिक शेती / Organic Farming Vs Chemical Farming

Organic Farming Vs Chemical Farming

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त रासायनिक खते , औषधे यांचा वापर टाळून करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.सेंद्रिय शेती काळाची गरज बनत आहे. शरीराला अपायकारक रासायनिक औषधींचा सहजपणे व अति प्रमाणात वापर होत आहे. हा होत असलेला वापर पाहता सेंद्रिय शेती व सेंद्रिय पद्धतीने … Read more

सेंद्रिय शेती Organic Farming/Agriculture म्हणजे काय ?

Organic-Farming

सेंद्रिय शेती ( Organic Agriculture ) हा शेती आणि अन्न उत्पादनाचा एक दृष्टीकोन आहे जो पिकांचे उत्पादन आणि पशुधन वाढवण्यासाठी नैसर्गिक आणि शाश्वत पद्धतींचा वापर करण्यावर भर देतो. सेंद्रिय शेती Organic Farming – ज्याचा उद्देश पर्यावरण, वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यात सुसंवादी संतुलन निर्माण करणे हा आहे. भारत हा कृषिप्रधान ( Agriculture ) देश आहे. … Read more